आमच्याविषयी

सामान्य माणसाचे जगणे हे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, कृषी, शैक्षणिक, विज्ञान, खेळ अशा अनेकविध घटकांनी आकारलेले असते. सामान्य माणूस त्याची नोंद करायला मात्र विसरतो. विशेष करून कष्टकरी, मजूर, अल्पभूधारक शॆतकरी, लघुउद्योग करणारे कामगार व व्यवसायिक यांच्या जगण्यात खूप काही घडते. मध्यमवर्गीय जगणे हे तर सांस्कृतिकतेच्या केंद्रस्थानी असते. या सर्वांची नोंद करण्याचे काम महाराष्ट्रलोक हे वेब पोर्टल करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचे रोखठोक वास्तव महाराष्ट्रलोक मध्ये वाचा.

“सामान्यांच्या हक्काचे वेब पोर्टल”

www.maharashtralok.com