महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.निलमताई जिजाभाऊ टेमगिरे यांची निवड

महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.निलमताई जिजाभाऊ टेमगिरे यांची निवड

महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या नोंदणीक्रुत संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी थोरांदळे गावाच्या मा.सरपंच सौ.निलमताई जिजाभाऊ टेमगिरे यांची निवड करण्यात आली. सौ.निलमताई या महिला राजसत्ता आंदोलन आंबेगाव तालुका अध्यक्षा असुन महिला दक्षता समिती मंचर पोलिस स्टेशन सोबत महिलांना सातत्याने कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी मदत करत असतात.तसेच कायम सामाजिक कार्यात सहभागी होत असतात.

महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.निलमताई जिजाभाऊ टेमगिरे यांची निवड
महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.निलमताई जिजाभाऊ टेमगिरे यांची निवड

भारत सरकार नीती आयोगद्वारा रजिस्टर महिला सुरक्षा संघटना महिलांवरील शारिरीक, मानसिक, आर्थिक, लैंगिक अत्याचारापासुन महिलांना संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असते. महिला सुरक्षित असल्या पाहिजे. सर्व महिलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. महिलांना समाजात समान हक्क मिळुन सन्मानाची वागणूक मिळावी. हाच महिला सुरक्षा संघटनेचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *